मनी स्टोन वापरा अन् पैशात खेळा
मनी स्टोन वापरा अन् पैशात खेळा
आपल्या सर्वांना आपल्या राशीमध्ये काय चाललं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते.
बुधाचे पन्ना रत्न परिधान केल्यानंतर आपल्याला फायदे होतात असं सांगितलं जातं.
या विषयी छत्रपती संभाजीनगर येथील ज्योतिषाचार्य उमेश कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.
पन्ना रत्न हे मिथुन रास आणि कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत चांगलं असतं.
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा.
डासांच्या कटकटीतून मुक्ती हवीय? अंगणात लावा ही झाडे
पंढरीचा पांडुरंग भक्ताच्या भेटीला, 700 वर्षांपूर्वी दिलेला शब्द यंदाही पाळला, Video
संत ज्ञानेश्वरांनी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिरातच का घेतली समाधी? पाहा काय आहे कारण?
बुध ग्रहाचे शुभांक आणि जन्मतारखेत 5 अंक असणाऱ्यांसाठी पन्ना रत्न फायदेशीर आहे.
पन्ना हे रत्न थोडसं महाग भेटतं आणि बाजारात या रत्नाची उपरत्नं देखील आहेत.
जर पती-पत्नीमध्ये कोणते वाद असतील तर हे दोघांनी जर रत्न परिधान केलं तर हे वाद मिटतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
जगातील सर्वात वजनदार गणपती
Learn more