काळे तीळ खाण्याचे हे फायदे माहितीये का?

तीळमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात.

जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. 

तीळ खाल्ल्याने खूप लाभ होतो.

पण कोणते तीळ खाल्ल्याने ते जाणून घेऊयात.

काळे तीळ खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

काळे तीळ खाल्ल्याने शरीर फिट राहते.

यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते.

काळे तीळ शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करते.

सर्दी खोकलापासून बचाव करण्यासाठी काळे तीळ खावे.