रोज पिस्ता खाण्याचे हे फायदे माहितीये का?
पिस्ताला ड्रायफ्रूटमध्ये समाविष्ट केले गेले आहे.
पिस्ता वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
तुम्ही दररोज 3-4 पिस्ता खाऊ शकतात.
पिस्ता हा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरवर बचाव करते.
आणखी वाचा
वयाच्या 64व्या वर्षीही खेळतो फुटबॉल, 3 किडनी असलेला हा माणूस अजूनही फिट, या मागचं रहस्य काय?
सर्व सुका मेव्यासारखे पिस्ताही कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवते.
पिस्ता हृदयालाही मजबूत ठेवते.
यामुळे उच्च रक्तदाबही नियंत्रित राहतो.
मधुमेह आणि शराराच्या आतील भागातील सूजही कमी करण्यावर पिस्ता फायदेशीर आहे.