दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?
दुधामध्ये कॅल्शियम सहित अनेक पोषक गुणधर्म आढळतात.
अनेक लोकांना प्रश्न पडतो की दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?
डॉक्टर अभिवन राज सांगतात की रात्री दूध प्यायल्या हवे.
आयुर्वेदात देखील झोपण्यापूर्वी दूध पिणे फायदेशीर मानले गेले आहे..
रात्री दूध प्यायल्याने चांगली झोप यायला मदत मिळते.
रात्री दूध प्यायल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो.
तुम्ही दिवसभरात कधीही दूध पिऊ शकता परंतु रात्री दूध प्यायल्याने अतिरिक्त फायदे मिळतात.
रात्री दूध पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
रिकाम्यापोटी प्या कांद्याचा ज्यूस, हाय ब्लड प्रेशरची समस्या होईल दूर
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा