Big Boss OTT 2 विनर एल्विश यादवचं कार कलेक्शन

एल्विश यादवनं बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी होऊन अनेकांची मने जिंकली. 

एल्विश यादवची हटके स्टाईल अनेकांच्या पसंतीस उतरली.

वाईल्ड कार्ड एण्ट्री घेऊन त्यानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

बिग बॉस ओटीटी 2 विनर एल्विश त्याच्या स्टायलिश कार कलेक्शनमुळेही चर्चेत असतो.

युट्यूबवरुन लाखोंची कमाई करणाऱ्या एल्विशकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. 

एल्विश यादवकडे porsche 718, boxters, hyundai verna आहे.

याशिवाय एल्विशकडे टोयोटा फॉर्च्युनरही आहे. 

एल्विश यादव के एक चैनल पर 12 मिलियन सब्सक्राइबर हैं.

बिग बॉस ओटीटी 2 ने त्याचा चाहतावर्ग आणखी वाढला आहे.