जगात भारी राम मंदिर!

भव्य-दिव्य 

अयोध्येचं राम मंदिर हे भारतातील सर्वात मोठं मंदिर आहे. 

 राम मंदिराची सोमपुरा परिवारानं केली आहे. 

मंदिराची उंची 161 फूट असून ते 28,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे.

मंदिराचे बांधकाम वास्तुशास्त्र आणि शिल्पशास्त्राचे पालन करून केले आहे.

तळमजल्यावर भगवान रामाचा जन्म आणि बालपण चित्रित करण्यात आले आहे.

तळमजल्यावर 160 स्तंभ आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर अनुक्रमे १३२ आणि ७४ स्तंभ आहेत.

पहिल्या मजल्यावर श्री रामाचा दरबार दाखवण्यात आला आहे.

राजस्थानमधील भरतपूर येथील बन्सी पहारपूर येथील गुलाबी वाळू दगड बांधकामात वापरला आहे.

2.7 एकरमध्ये पसरलेले हे मंदिर 360 फूट लांब आणि 235 फूट रुंद आहे.

तीन मजले, प्रत्येकी 20 फूट उंच आणि एकूण 161 फूट मंदिराची उंची आहे.