बिग बॉस फेम अली मर्चंट तिसऱ्यांदा करणार लग्न!

अभिनेता अली मार्चंट सध्या त्याच्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. 

1 वर्ष डेटिंगनंतर अलीनं त्याचं नातं अधिकृत केलं आहे. 

अली मर्चंड हैद्राबादची मॉडेल अंदलीब जैदीला डेट करतोय. 

यापहिले अली मर्चंटने दोन वेळा लग्नगाठ बांधली आहे. 

2011 मध्ये त्यानं बिग बॉसच्या घरात अभिनेत्री सारा खानसोबत लग्न केलं. 

मात्र घरातून बाहेर येताच त्याचं नातं तुटलं.

2016 मध्ये त्यानं दुसरं लग्न केलं. हे लग्न 5 वर्ष टिकलं.

आता अली तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

अली सतत कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतो.