ऑटो रिक्षाची मालकीण आहे मराठी अभिनेत्री

मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराकडे स्वत:ची कार असते.

पण अभिनेत्री यशश्री मसुरकरला मात्र रिक्षाची क्रेझ आहे.

यशश्रीची स्वत:ची रिक्षा आहे आणि त्यानं ती प्रवास करते.

यशश्री बिग बॉस मराठी 4मध्ये सहभागी झाली होती.

टुकटुक राणी असं यशश्रीच्या रिक्षाचं नाव आहे.

यशश्री आणि तिच्या टुकटुक राणीचं खास कनेक्शन आहे.

यशश्रीनं आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.

यशश्री सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.

तिच्या बेधडक वक्त्यामुळे ती अनेकदा चर्चेत आली आहे.