बिग बॉसची बार्बी डॉल!
बिग बॉस मराठीची स्पर्धक इरिना रुडाकोवा
इरिना मुळची रशियाची आहे.
इरिनाचं भारतावर खूप प्रेम आहे.
इरिना मराठी भाषा शिकतेय.
तिला छान मराठी बोलता येतं.
इरिना सध्या मुंबईत असते.
अभिनेता वैभव चव्हाणबरोबर तिचं नाव जोडलं जातंय.
काही दिवस ती वैभवच्या गावी बारामतीलाही होती.
इरिनाच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते.
इरिनाला बिग बॉसची बार्बी डॉल असं म्हणतात.
साराचा तेंडुलकरचा Voting Look!