Cloud Banner

टेलिव्हिजनच्या खलनायिकेचं कमबॅक!

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

रात्रीस खेळ चाले मालिकेत तिनं साकारलेली शेवंता प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. 

शेवंता ही खलनायिका अपूर्वा फार उत्तमरित्या साकारली.

त्यानंतर अपूर्वा नव्या खलनायिकेच्या भुमिकेत दिसणार आहे.  

अपूर्वा नेमळेकरनं स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिकेत एंट्री घेतली आहे. 

प्रेमाची गोष्ट मालिकेत अपूर्वा सावनी हे पात्र साकारत आहे. 

अपूर्वाचा रावरंभा हा सिनेमा देखील काही महिन्यांआधी रिलीज झाला. 

त्याआधी ती बिग बॉस मराठी 4ची फर्स्ट रनरअप ठरली.