घरात ही झाडे लावल्यास मिळेल समृद्धीचं फळ

घरात ही झाडे लावल्यास मिळेल समृद्धीचं फळ

मानवी जीवनात वनस्पतींचं खूप महत्त्व असून अगदी धर्म ग्रंथातही वृक्षवल्लींबाबत लिहलं गेलंय. 

घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर इनडोअर झाडे फार लाभदायी आहेत, 

छत्रपती संभाजीनगर येथील वनस्पती संशोधक हर्षवर्धन कर्णिक यांनी या झाडांबाबत माहिती दिलीय. 

बर्ड ऑफ पॅराडाईज हा एक इनडोअर प्लांट असून झाडाची फुले आकारानं एका पक्षासारखी असतात. 

पिस लिली म्हणजेच शांतता होय. हे झाड सकारात्मक ऊर्जा प्रदान करते असे कर्णिक सांगतात. 

लकी बांबू हे झाड लावल्यास माता लक्ष्मी प्रसन्न राहील आणि घरात समृद्धी नांदेल.

मनी प्लांट हे झाड सुद्धा इनडोअर झाड असून घऱात पैसा आणि संपन्नता राहते. 

स्नेक प्लांटला 'मदर ऑफ द प्लांट' देखील म्हणतात. हे झाड शुद्ध ऑक्सीजान पुरवठा करते.

विशेष म्हणजे या इनडोअर झाडांना सूर्यप्रकाशाची गरज पडत नाही, त्यामुळे एखादे तरी झाड लावावे.