असा पक्षी जो सर्वाधिक उष्णता करु शकतो सहन
अनेक प्राणी-पक्षी असे आहेत जे संकटांना तोंड देत मार्ग काढतात.
शहामृग देखील त्यापैकीच एक आहे. तो जेवढी उष्णता सहन करू शकतो तितकं कोणीच करु शकत नाही
शहामृग सर्वात उष्ण वाळवंटातही आरामात जगू शकतात.
ते 5 अंश ते 45 अंश सेल्सिअस तापमानाला आरामात सहन करू शकतात
म्हणजे हा एकमेव पक्षी असा आहे जो अतिउष्णतेसह अति थंडीतही जगू शकतो.
प्रौढ शहामृग खूप मोठे आणि आकाराने उंच असतात.
शहामृगाला पक्षी म्हणतात पण तो उडू शकत नाही.
शहामृगाची वैशिष्ट्ये मानवाला समजली तर ते देखील प्रतिकूल तापमानात तग धरू शकतील.
आपण शहामृगाचा अभ्यास केला तर ते आपल्यासाठी अधिक फायद्याचे ठरु शकते.