काळे की हिरवे, कोणती द्राक्ष जास्त फायदेशीर?

द्राक्षे हे फळ अनेकांना आवडते.

या फळात व्हिटामिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात.

हिरव्या द्राक्षाचे फायदे अनेकांना माहिती असतील.

पण काळे द्राक्षाचे फायदे जाणून घेऊयात.

काळ्या द्राक्षात व्हिटामिन सी, के आणि फायबर आढळते.

यामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरी असते.

तसे तर दोन्हीही आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

कॅलरी इनटेकच्या हिशेबाने हिरवी द्राक्षे खावीत.

तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही द्राक्षे तुमच्या रुटीनमध्ये सहभागी होऊ शकतात.