बद्धकोष्ठतेची समस्या चुटकीसरशी दूर करते काळी मिरी!

काळी मिरी जवळपास प्रत्येक घरात आढळते.

काळी मिरी सामान्यतः मसाला म्हणून वापरली जाते.

पण, त्याचे अनेक फायदे आहेत. ते आपण आज जाणून घेऊया. 

आयुर्वेदात काळी मिरी औषधी पद्धतीने वापरली जाते.

काळी मिरी भारतात प्राचीन काळापासून वापरली जाते.

यामध्ये जीवनसत्त्वे, सेलेनियम, पिपेरीन, बीटा कॅरोटीन असे गुणधर्म असतात.

त्याचा वापर करून विविध उपचार करता येतात.

पोटदुखी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी या मिरचीचा वापर करावा.

यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कायमची दूर होऊ शकते.