थायरॉईड वाढल्यावर शरीरावर दिसतात 6 लक्षणं, दुर्लक्ष करू नका
थायरॉईड ग्रंथी घश्याच्या खालच्या भागात स्थित असतात.
थायरॉईड वाढल्याची समस्या ही पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांना होते.
थायरॉईड वाढलं असेल तर तुम्हाला खूप थकवा जाणवतो. विश्रांती घेऊनही हा थकवा दूर होत नाही.
शरीरात थायरॉईडच प्रमाण वाढलं की अतिरिक्त ताण येतो आणि घाबरल्या सारखे वाटते. यामुळे पॅनिक अटॅक देखील येऊ शकतो.
शरीरातील मांसपेशी कमकुवत होऊ लागतात.
शांत झोप न लागणे, रात्रीच्यावेळी सारखी जाग येणे हे थायरॉईड वाढल्याच लक्षण असू शकत.
थायरॉईड वाढल्यावर केस गळण्याची समस्या होते.
थायरॉईड वाढल्यास मासिक पाळीत अनियमितता येते किंवा पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होतो
सदर मजकूर हा सामान्य माहितीच्या आधारे आहे. संबंधित लक्षण आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बनवा यम्मी केक, सोपी रेसिपी नक्की ट्राय करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा