या बॉलिवूड स्टार्सनी बजावला मतदानाचा हक्क!

रणबीर कपूरही मतदान करण्यासाठी पोहचला होता.

शाहरुख खानने संपूर्ण परिवारासोबत मतदान केलं.

दीपिका आणि रणबीरने एकत्र मतदानाचा हक्क बजावला.

जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी मतदान केलं.

अमिताभ आणि जया बच्चन दुपारी 4 वाजता मतदान करायला पोहोचले होते.

सुनील शेट्टींची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी मतदान केंद्रावर पोहचली होती.

अभिनेत्री दिया मिर्झाने देखील मतदान केलं आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी देखील मतदान करत आपला हक्क बजावला आहे.

अभिनेता श्रेयस तळपदे याने देखील सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.