हे कलाकार आहे Lamborghini Carsचे मालक

LAMBORGHINI

श्रद्धा कपूरनं दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीकोरी महागडी Lamborghini कार खरेदी केली आहे. या कारची किंमत 4 कोटी इतकी आहे. 

अभिनेता जॉन अब्राहमकडे काळ्या रंगाची lamborghini Gallardo car आहे. या कारची किंमत जवळपास 2.5 ते 3 कोटींपर्यंत आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनकडे कोटींची ब्लॅक कलरची लॅम्बेर्गिनी URUSकार आहे. 

अभिनेत्री मल्लिका शेरावतकडे 5 कोटींची सफेद रंगाची लॅम्बेर्गिनी कार आहे. 

रणवीर सिंहकडेही लाल रंगाची लॅम्बेर्गिनी कार आहे.

रोहीत शेट्टीकडे 3 कोटींची पिवळ्या रंगाची लॅम्बेर्गिनी URUSकार आहे. 

ऋतिक रोशनचे sleek white Lamborghini Urus कार आहे.  

प्रभासकडे सॅफ्रॉन रंगाची lamborghini Aventador S Roadster 6 कोटींची कार आहे.