बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री क्रिती सेननचा आज वाढदिवस आहे. 

क्रिती 34 वर्षांची झाली आहे. 

क्रितीने आपल्या मेहनतीनं 10 वर्षात बॉलिवूडमध्ये आपली जागा बनवलीय. 

क्रितीची एकूण संपत्ती किती आहे याविषयी जाणून घेऊया. 

क्रिती सेननची एकूण संपत्ती 82 कोटी आहे.  

ती एका चित्रपटासाठी 5 ते 8  कोटी रुपये चार्ज करते.

क्रिती इन्स्टाग्रामवर ब्रँड एंडोर्समेंटमधूनही करोडोंची कमाई करते.

 ती एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 1 ते 2 कोटी रुपये घेते.

क्रितीचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. ब्लू बटरफ्लाय नावाचं. 

क्रितीचा स्किन केअरचा ब्रॅंडही आहे ज्यातून ती कमाई करते.