उफ्फ....सोनाक्षी  सिन्हाच्या ग्लॅमरस अदा!

सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर बरीच सक्रीय झालीय. 

झहीर इकबालसोबत लग्न झाल्यापासून सोनाक्षी सतत चर्चेत आहे. 

सोनाक्षी सोशल मीडियावर बऱ्याच पोस्टही शेअर करताना दिसते. 

सध्या सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केलेत.

सोनाक्षीचे लेटेस्ट फोटो पाहून चाहत्यांच्या कमेंटचा आणि लाइक्सचा पाऊस पहायला मिळतोय. 

लेटेस्ट फोटोशूटमध्ये सोनाक्षीने ब्राऊन रंगाचा ड्रेस आणि जॅकेट परिधान केलंय. 

सोनाक्षीने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

सोनाक्षीचं हे लेटेस्ट फोटोशूट इंटरनेटचा पारा वाढवत आहे. 

सोनाक्षीने आपल्या अभिनयानेही चाहत्यांच्या मनात घर केलंय.