Tooltip

या अभिनेत्रींचं अंडरवर्ल्डशी होतं कनेक्शन!

हिना कौसर तिच्या काळातील एक सुपरहिट अभिनेत्री होती.

९० च्या दशकात गँगस्टर इक्बाल मिर्चीसोबत तिच्या लग्नाच्या अफवांनी खळबळ उडाली होती.

सोना मस्तान मिर्झा इंडस्ट्रीत आली तेव्हा लोक तिला 'मधुबाला'ची कॉपी म्हटलं गेलं.

अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान मधुबालावर खूप प्रेम करत होता.

 हाजी मस्तानला मधुबाला तर मिळाली नाही पण त्याने तिच्यासारखी दिसणाऱ्या सोनासोबत लग्न केलं.

ममता कुलकर्णीचे नाव ड्रग माफिया विक्कीशी जोडले गेले होते, पोलिसांनी तिच्याविरुद्ध वॉरंटही जारी केले होते.

अभिनेत्री मोनिका बेदीने अबू सालेमशी लग्न केलं असल्याची माहिती आहे.

मंदाकिनीचे नाव अंडरवर्ल्ड किंगपिन दाऊद इब्राहिमशी जोडले गेले होते.

जास्मिन धुन्ना दाऊद इब्राहिमसोबत रोमान्स करत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

Tap