मुलगा 14 व्या वर्षी झाला कोट्यधीश! पण कसं काय?
लुकास रॉइटमॅन नावाचा 14 वर्षीय मुलगा कोट्यवधीश झाला.
सध्या तो न्यूयॉर्कमध्य राहतो मात्र त्याचा जन्म अर्जेंटिना मध्ये झाला आहे.
More
Stories
मॉर्निग वॉकला निघालेल्या वृद्ध व्यक्तीवर बैलाचा हल्ला, जागीच मृत्यू; भयानक VIDEO
साप चावल्यामुळे नाहीतर या गोष्टींमुळे होतात सर्वाधिक मृत्यू, संशोधनातून समोर आलं कारण
त्यानं एअरहॅंड नावाचं अॅप तयार केलंय.
हे एक ऑगमेंडेट रिअॅलिटी सॉफ्टवेअर होतं जे खूपच हिट झालं.
ज्या वर्षी त्यानं अॅप बनवलं त्याच वर्षी एका बहुराष्ट्रीय कंपनीनं ते विकत घेतलं
लिकास तिथेच थांबला नाही त्यानं अजूनही टेक क्षेत्रात काम करत आहे.
त्याचं संपूर्ण लक्ष आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सकडे आहे.
अलिकडेच त्यानं Adia रोबोटिक्सवर काम केलंय.
जे अॅपल कंपनीनं 400 कोटींना खरेदी केलं.