BRA ला
मराठीत
काय म्हणतात?
मूळत: ब्रा शब्दाचा अर्थ लहान मुलांचे अंतर्वस्त्र असा होता, पण नंतर तो स्त्रियांच्या कपड्यांमध्ये बदलला.
1893 मध्ये एका अमेरिकन वृत्तपत्रात हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला. त्यानंतर तो अनेक ठिकाणी वापरला.
काही वर्षांनंतर ब्रा हा शब्द
ऑक्सफर्ड डिक्शनरीत आला.
खरं तर ब्रा हे संक्षिप्त आहे. याचं पूर्ण रूप ‘ब्रेस्ट रेस्टिंग एरिया’. त्याला चेस्ट ब्रेस किंवा बस्टबंदीही म्हणतात.
ब्रा म्हणजे ब्रेसिअर. हा शब्द Brescia या फ्रेंच शब्दापासून आला आहे. याचा अर्थ शरीराचा वरचा भाग.
पण ब्राला मराठीत काय म्हणतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
याबाबत सर्च केलं असता याला स्तनाधारपट्टिका म्हणतात अशी माहिती सोशल मीडियावर मिळाली.
ब्रासाठी आणखी मराठी शब्द माहिती असेल तर आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.
पुढील स्टोरी
ऑनलाईनला मराठीत
काय म्हणतात?
ऑनलाईनला मराठीत
काय म्हणतात?
Learn more