Thick Brush Stroke

घरातील झाडू नेहमी या दिशेला ठेवावा, लक्ष्मीची राहते कृपा

Thick Brush Stroke

वास्तुशास्त्रात घरामध्ये ठेवलेल्या सर्व वस्तूंच्या योग्य दिशा आणि त्याचा प्रभाव याबद्दल तपशीलवार सांगितले आहे.

Thick Brush Stroke

घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला ठेवलेल्या वस्तू योग्य दिशेने न ठेवल्यास घराची शांती भंग पाऊ शकते.

Thick Brush Stroke

घरा-घरातील महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक म्हणजे साफसफाईसाठी वापरला जाणारा झाडू आणि पोछा (मॉप).

Thick Brush Stroke

वास्तुशास्त्रानुसार काही दिशांना चुकूनही झाडू किंवा मॉप ठेवू नये.

Thick Brush Stroke

देव्हारा, स्वयंपाकघर, घरातील शयनकक्ष  यापैकी कोणत्याही ठिकाणी झाडू किंवा मॉप ठेवणे अशुभ मानले जाते.

Thick Brush Stroke

वास्तुशास्त्रानुसार झाडू घराच्या वायव्य किंवा पश्चिम कोपऱ्यात ठेवा.

Thick Brush Stroke

परंतु लक्षात ठेवा की, झाडू घराच्या ईशान्य किंवा आग्नेय दिशेला ठेवू नका.

Thick Brush Stroke

झाडूची देवी लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते, परंतु ती केवळ काही खास प्रसंगीच पूजली जाते.

Thick Brush Stroke

झाडू किंवा मोप बाहेरील लोकांच्या नजरेपासून लपवून ठेवला पाहिजे, असे ज्योतिषशास्त्राचे मत आहे.

Thick Brush Stroke

घरामध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची नजर थेट त्यावर जाऊ नये, अशा ठिकाणी या दोन्ही वस्तू ठेवा.

Thick Brush Stroke

याशिवाय झाडू कधीही उलटा किंवा उभ्या स्थितीत ठेवू नये. झाडू नेहमी खाली पाडून ठेवा.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही