सेकंड हँड कार खरेदी करायचीये? कामी येतील या टिप्स

नवीन कार खरेदी करण्याचं बजेट नसल्यास तुम्ही सेकंड हँड कार खरेदी करु शकता.

पण एक योग्य कंडीशनची सेकंड हँड कार शोधणं थोडं कठीण आहे.

आज आपण सेकंड हँड कार खरेदी करण्याच्या काही टिप्स जाणून घेणार आहोत.

सर्वात आधी कारची साइज आणि बजेट ठरवा.

इंटरनेटवर चांगल्या कंडीशनच्या कार सर्च करु शकता.

मेक ईयर, रजिस्ट्रेशन आणि डॅमेजविषयी माहिती करुन घ्या.

सेकंड हँड कारची टेस्ट ड्राइव्ह अवश्य घ्या. इंस्पेक्शनसाठी एखाद्या जानकाराची मदत घ्या.

कोणतीही कार ही दिवसाच पाहा.

किंमत फायनल करताना भाव अवश्य करा.