केसांना लावा कापूरचं तेल, 5 प्रॉब्लम चुटकीसरशी होतील दूर
काळे, दाट, मजबूत केस सुंदरता वाढवतात.
केस गळण्याच्या समस्येने अनेक महिला त्रस्त असतात.
केसांना स्ट्राँग बनवण्यासाठी तुम्ही कापूरचं तेल लावा.
कापूर स्कॅल्पमध्ये ब्लड फ्लो वाढवून हेअर ग्रोथ वाढवते.
भरपूर पोषण मिळाल्याने केस मुळापासून मजबूत होतात.
मॉइश्चरायजिंग गुणामुळे ड्रायनेस थांबवते, स्प्लिट एंड संपवते.
डँड्रफ, इंफ्लेमेशन कमी करुन स्कॅल्पला ओलावा देते. ज्यामुळे केस तुटत नाहीत.
याचं एनाल्जेसिक गुण स्कॅल्पची खाज, जळजळ, इंफेक्शन दूर करते.
खोबऱ्याच्या तेलात दोन कापूर मिसळून केसांना लावा. 1 तासांनंतर शाम्पू करा.