मध्यरात्री जाग आल्यानंतर परत झोप लागत नाही? या टिप्सने लागेल शांत झोप!

मध्यरात्री अचानक जाग आल्यानंतर तुम्हाला रात्री तुम्हाला शांत झोपायचे असेल तर या गोष्टींची काळजी घ्या. 

जाग आल्यानंतर तुम्ही सर्वात आधी घड्याळाकडे पाहता आणि हेच समस्येचे मुख्य कारण आहे. 

झोप मोडल्यावर घड्याळ पाहिल्याने मनात भीती निर्माण होते. 

म्हणूनच अचानक जाग आल्यावर घड्याळ पाहणे टाळा. 

आकडे मोजत हळूहळू श्वास घ्या आणि तो नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा

यामुळे हळूहळू हृदय गती सामान्य होईल. 

हृदय गती सामान्य झाल्याने मेंदूही शांत होईल आणि तुम्हाला शांत लागेल.