Learn More

Arrow

मिरचीमुळे समजतं कोणता साप चावलाय? पण कसं?

Learn More

Arrow

साप चावल्यावर बरेच लोक हॉस्पिटलला जाण्याऐवजी घरगुती उपाय करतात. 

Learn More

Arrow

मात्र असे उपाय धोकादायक ठरु शकतात. 

Learn More

Arrow

असा दावा केला जातो की, लाल मिरचीमुळे कोणता साप चावसाय समजतं.

Learn More

Arrow

विषारी साप चावला असेल तर मिरचीला तिखट चव येत नाही असं म्हणतात. 

Learn More

Arrow

तज्ज्ञांच्या मते, याचा कोणताही पुरावा नाही मात्र असा दावा का केला जातो?

Learn More

Arrow

असं मानलं जातं, मिरचीमध्ये असलेले कॅप्सेसिन साप चावल्यावर लगेच रिअॅक्शन देतं.

Learn More

Arrow

साप विषारी नसेल तर मिरचीची चव बदलत नाही, असं म्हणतात. 

Learn More

Arrow

जर विषारी साप चावला असेल तर कितीही मिरची खायला दिली तरी ती तिखट लागत नाही. 

Learn More

Arrow

मात्र हे सर्व चुकीचे दावे आहेत, त्यामुळे साप चावल्यावर पहिलं हॉस्पिटल गाठा.