चंद्रावर स्पेस स्टेशन बनवू शकत नाही?

Yellow Star
Yellow Star

पृथ्वीच्या बाहेर अंतराळात स्पेस स्टेशन आहे. मात्र चंद्रावर का नाही? 

Yellow Star
Yellow Star

स्पेस स्टेशन असल्यास कोणत्याही ग्रहाविषयी माहिती घेणं सोपं पडतं. 

Yellow Star
Yellow Star

आपल्याला त्या ग्रहाबद्दल अगदी सूक्ष्म माहिती मिळते. 

Yellow Star
Yellow Star

चंद्रावर स्पेस स्टेशन बनवता न येण्यामागे एक कारण आहे. 

Yellow Star
Yellow Star

जड स्पेस स्टेशन अंतराळात पाठवण्यासाठी जास्त ताकदीचं इंजिन लागतं.

Yellow Star
Yellow Star

सध्या असं कोणतंही इंजिन तयार केलेलं नाही. 

Yellow Star
Yellow Star

नासा आणि मस्कची कंपनी स्पेसएक्स हे तयार करण्यात व्यस्त आहे. 

Yellow Star
Yellow Star

पृथ्वीच्या कक्षेत स्पेस स्टेशनचं करणं आणि त्याची देखरेख स्वस्त आहे. 

Yellow Star
Yellow Star

चंद्राच्या अंतरात आणि त्या वातावरणात हे इतकं सोपं होणार नाही.