Fill in some text

हिवाळ्यात बाईक चालवता? तुमच्यासाठी महत्वाच्या टिप्स

बाईक चालवणाऱ्यांनी हिवाळ्यात काही खास गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे.

हिवाळ्यात गार हवेमुळे बाईकर्सला जास्त त्रास होतो.

थंडीत हाफ टीशर्ट किंवा पँट घालून बाईक चालवू नका.

रायडिंगसाठी जाणाऱ्यांनी गरम जॅकेट आणि पँट अवश्य घालावी.

मनगटांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्लोव्सचा वापर करा.

Fill in some text

पायांना सुरक्षित ठेवण्यासाठी बूट्स किंवा लेदर शूज घाला.

Fill in some text

डोक्याला गार हवा लागू नये म्हणून हेल्मेट खाली फेस कव्हर करा.

Fill in some text

लॉन्ग नेक टीशर्ट किंवा जॅकेट तुमच्या गळ्याला थंडीपासून वाचवेल.

Fill in some text

पायांना थंडीपासून वाचवण्यासाठी एअर प्रूफ पँट घाला.