अनंत अंबानी-राधिका मर्चंट 'प्री-वेडिंग'साठी या दिग्गजांची हजेरी 

कार्यक्रमात राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांची जोडी अगदी परफेक्ट दिसत होती.

राधिका आणि अनंत यांच्यासोबत नवरदेवाच्या आई नीता अंबानी.

कार्यक्रमात वराचे वडील मुकेश अंबानी यांचा असा खास लूक पाहायला मिळाला.

नीता आणि मुकेश अंबानी त्यांचा मोठा मुलगा आकाश, सून श्लोका आणि नातू पृथ्वीसोबत.

नववधू राधिका मर्चंट Atelier Versace gown मध्ये खूपच सुंदर दिसत होती. 

परफॉर्मन्स करताना ग्लोबल सेन्सेशन आणि स्टार हायलाइट्स ऑफ द इव्हिनिंग रिहाना

राधिका मर्चंट, श्लोका आणि आकाश अंबानीसोबत रिहानाचे फोटो.

बिल गेट्स यांच्यासह प्रमुख अतिथी मुकेश अंबानी आणि अनंत अंबानींसोबत पोझ देतात.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प पती जेरेड कुशनर आणि मुलगी अरेबेला रोजसोबत.

क्रिकेटपट्टू ड्वेन ब्राव्होसोबत शाहरुख खानचा लूक.

सैफ अली खान आणि करीना कपूर खान त्यांचा मोठा मुलगा तैमूर अली खानसोबत.

पत्नी साक्षीसोबत एमएस धोनी.

सोनम कपूर आहुजा.

नताशा आणि आदर पूनावाला.

पत्नी प्रिसिला चॅनसोबत मार्क झुकरबर्ग.

सद्गुरू.

अक्षय कुमार, अजय देवगण आणि त्याचा भाचा अमन.

पत्नीसोबत ड्वेन ब्राव्हो.

वर्षा आणि प्रफुल्ल पटेल.

नीता अंबानी यांनी पाहुण्यांसोबत मोकळेपणाने गप्पा मारल्या.

मिस सोही कॉउचर गाऊनमध्ये ईशा अंबानी अतिशय सुंदर दिसत होती.