असं सुख जे पती आपल्या पत्नीला देऊ शकत नाही,  तो कंगाल होतो.

आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये याचा उल्लेख आहे.

घरातील लक्ष्मीला खूश ठेवणं हे एका पुरुषाचं दायित्व असतं.

बायकोऐवजी दुसऱ्या महिलेचा मोह ठेवणाऱ्या पुरुषावर देवी लक्ष्मी नाराज होते.

नेहमी दुसऱ्यांवर नजर असते, असे पुरुष लवकर कंगाल होतात.

भौतिक असो वा शाररिक सुख, याचं लालच ठेवणारे पुरुषही कंगाल होतात.

बायकोला तुच्छ लेखणं, तिच्यासाठी वाईट शब्द वापरणारे पुरुष कधीच यशस्वी होत नाहीत.

असे पुरुष पापाचे भागीदार होतात. त्यांना कोणती ना कोणती समस्या उद्भवते.