झुमक्याची 100 रुपयांमध्ये करा खरेदी , पाहा कुठं?
दागिने म्हणजे महिलांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय.
आपल्या कपड्यांना साजेसे असे मॅचिंग दागिने परिधान करायला प्रत्येक महिलेला आवडते.
प्रत्येक कपड्यावर मॅचिंग कानातले घालण्याचा महिलांचा प्रयत्न असतो.
या प्रकारातील सर्वात कॉमन प्रकार म्हणजे चांदबाली. हे कानातले प्रत्येकालाच आवडतात.
ठाण्याजवळ फक्त 100 रुपयांमध्ये चांदबाली झुमका मिळतोय.
ठाण्याचा कळवा परिसरातील हे पूजा नॉवेल्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळतात.
या ठिकाणी रोजच्या वापरला परवडतील अशा प्रकारचे कानातले उपलब्ध आहेत.
यामधील चांदबाली हा प्रकार घेण्यास महिलांची मोठी पसंती असल्याची माहिती दुकानाचे मालक मोहन चौधरी यांनी दिली.
‘इथं’ स्वस्तात मस्त खरेदी करा ओढणी!
Learn more