सूर्याच्या राशी बदलाचा या राशींवर पडणार अशुभ प्रभाव 

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या संक्रमणादरम्यान, सूर्याने सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश केला आहे.

आता सूर्य कन्या राशीत एक महिना भ्रमण करेल.

18 ऑक्टोबर रोजी संक्रमण होईल आणि सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल.

सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. दर महिन्याला सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो.

सूर्य कन्या राशीतून बाहेर पडल्यानं काही राशीच्या लोकांवर अशुभ प्रभाव दिसेल.

तूळ, मिथुन आणि कुंभ राशींसाठी सूर्य चौथ्या, आठव्या आणि बाराव्या स्थानात असेल.

राशीनुसार हे तीन अंक चांगले मानले जात नाहीत.

या राशीच्या लोकांना ऑक्टोबर महिन्यात जपून राहावे लागणार आहे.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही