WhatsApp वर  या 5 सेटिंग्ज बदललात तर येईल चॅटिंगची मज्जा 

व्हॉट्सॲपमुळे जीवन खूप सोपे झाले आहे.

लोक आपल्या सगळ्याच गोष्टींसाठी Whatsaap  चा वापर करतात.

तुम्ही WhatsApp वर  वॉलपेपर सेट करू शकता.

चॅटिंग मजेदार करण्यासाठी पर्सनलाईज वॉलपेपर तुम्ही लावू शकता.

चॅटिंगचा कंटाळा  येऊ नये म्हणून सतत स्टिकर्स आणि GIF चा वापर करा.

डार्क मोड वापरल्याने डोळ्यांवर परिणाम होत नाही.

डार्क मोडने तुमची बॅटरी देखील वाचली जाते

त्रास होऊ नये म्हणून अनावश्यक चॅट म्यूट ठेवा.

महत्त्वाच्या चॅटसाठी बॅकअप चालू ठेवा.