Lifestyle मध्ये हा बदल केला तर हार्ट अटॅकचा धोका होतो कमी!
सध्याच्या काळात हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढत आहे.
यासोबत हृदयविकाराचा झटकाही वाढत आहे.
अशावेळी तुम्ही लाइफस्टाईलमध्ये काही बदल करून यापासून वाचू शकतात.
कार्डिओलॉजी एक्सपर्ट डॉ. असीम यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
आणखी वाचा
अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावरील मित्राशी झालं प्रेम, आत्महत्येची धमकी देत केलं लग्न, पुढे घडलं भयानक
ते म्हणाले, सर्वात आधी स्मोकिंग कमी करा.
दररोज सकाळी 30 ते 40 किलोमीटर वॉक नक्की करा.
नियमित रुपाने इसीजी टेस्ट करत राहा.
श्वासाची समस्या किंवा छातीत दुखत असेल तर डॉक्टरांशी संपर्क नक्की करा.
आपल्या डाएटवर आवर्जून लक्ष द्या.