चतुर्थीची पूजा करताना राशीनुसार या मंत्रांचा करा जप

मेष: मेष राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला ‘ओम वक्रतुण्डाय हूं’ किंवा ‘गं’ या मंत्राचा जप करावा.

वृषभ: वृषभ राशीचे लोक ‘ओम हीं ग्रीं हीं’ किंवा ‘गं’ या मंत्राचा जप करू शकतात.

मिथुन: ‘ओम गं गणपतये नमः’ किंवा ‘श्री गणेशाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

कर्क: ‘ओम वक्रतुंडाय हूं’ किंवा ‘ओम वरदाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

सिंह : सिंह राशीच्या लोकांनी ‘ओम सुमंगलाये नमः’ या मंत्राचा जप करावा.

कन्या : कन्या राशीच्या लोकांनी ‘ओम चिंतामण्ये नम:’ या मंत्राचा जप करावा.

तूळ : तूळ राशीच्या लोकांनी ‘ओम वक्रतुंडाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

वृश्चिक : ‘ओम नमो भगवते गजाननाय’ या मंत्राचा जप करावा.

धनु : धनु राशीच्या लोकांनी ‘ओम गं गणपते मंत्र’ मंत्राचा जप करावा.

मकर : मकर राशीच्या लोकांनी ‘ओम गं नमः’ या मंत्राचा जप करावा.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी ‘ओम गण मुक्तये फट्’ या मंत्राचा जप करावा.

मीन: ‘ओम गं गणपतये नमः’ किंवा ‘ओम अंतरिक्षाय स्वाहा’ या मंत्राचा जप करावा.