सनातन धर्मात एकादशीचा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
उत्पत्ती एकादशीचे व्रत आज शुक्रवार 8 डिसेंबर रोजी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, उत्पत्ती एकादशीचे व्रत दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते.
या दिवशी भगवान श्री हरी विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
राशीनुसार, भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप केल्यानं त्यांची लवकर कृपा मिळते