कोळश्यापासून बनवलेली आईस्क्रीम खाल्लीये का?

आईस्क्रीम हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे.

लहान मुले असोत की वयस्कर व्यक्ती सर्वांनाच आईस्क्रीम खायला आवडते.

आईस्क्रीम हे सर्व साधारण पणे दुधापासून बनवलं जाते.

तसेच वेगवेगळे रंग, फ्लॅवर, आणि फळे वापरून देखील आईस्क्रीम बनवलं जात.

यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर पाहिला मिळतात. तुम्ही कधी चारकोल आईस्क्रीम खाल्ले आहे का?

ही आईस्क्रीम कशी बनते आणि तुम्हाला पुण्यात ख्यायला कुठे मिळेल याची माहिती देणार आहोत.

पुण्यातील आईसक्राफ्ट कॅफे चारकोल आईस्क्रीम मिळते.

आईसक्राफ्ट कॅफेचे मालक निखिल राठी आहेत.

चारकोल आईस्क्रिम प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर ही कोळश्या पासून बनवली जाते.

यामध्ये कुठल्याही प्रकारच दूध वापलं जात नाही.

या आईस्क्रिमची किंमत 235 रुपये आहे.