देशातील सर्वात स्वस्त मोबाईल मार्केट

मोबाईल फोन आजच्या काळातील सर्वात महत्त्वाची गरज आहे.

बाजारात स्वस्त ते महागातला महाग मोबाईल फोन मिळतो.

आजच्या काळात प्रत्येक जण कमी बजेटमध्ये चांगला फोन घेऊ इच्छितो.

दिल्लीतील गफ्फार मार्केटमध्ये तुम्हाला ब्रांडेड फोन कमी पैशात मिळतील.

याठिकाणी तुम्हाला आयफोन 15 प्रो मॅक्स 1 लाख 40 हजार रुपयांना मिळेल.

तर खुल्या बाजारात याची किंमत 1 लाख 60 हजार रुपये आहे. 

याला देशातील सर्वात स्वस्त मोबाईल मार्केटही म्हटलं जातं.

याठिकाणी यायला तुम्हाला ब्ल्यू लाईनवरुन करोल बाग मेट्रो स्टेशनला यावे लागेल.

हे मार्केट सकाळी 11 वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत उघडे असते.