एका मध्यमवयीन महिलेला इंग्रजी शिकताना येणाऱ्या अडचणी. त्यातून वाढणारा तिचा आणि स्वाभिमान सिनेमात पाहायला मिळतो.
लग्नानंतर एकटीच हनिमूनला निघालेल्या स्त्रीच्या ही गोष्ट आहे.
मणिपूरची बॉक्सर मेरी कॉम हिचा चॅम्पियन बनण्याचा प्रवास सिनेमात दाखवण्यात आलाय.
आपल्या मुलींना जागतिक दर्जाचे कुस्तीपटू बनण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्यावर आधारित हा सिनेमा आहे.
आतंकवाद्यांपासून विमानातील प्रवाशांना वाचवणाऱ्या नीरजा या एअरहोस्टेसची खरी कहाणी सिनेमा पाहायला मिळते.
महिलांबद्दल सामाजिक दृष्टिकोनाला आणि आदर किती महत्त्वाचा आहे हे या सिनेमात अधोरेखित करण्यात आला आहे.
एका महिला पोलीस अधिकारी मानवी तस्करी आणि न्यायासाठी लढा देत असताना तिला कराव्या लागलेले कठोर परिश्रम सिनेमात दाखवण्यात आलेत.
अँसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालची कथा सिनेमात दाखवण्यात आली आहे.
भारतातील पहिल्या महिला लढाऊ विमानचालकांपैकी एक गुंजन सक्सेना यांचा प्रवासा सिनेमात दाखवण्यात आला आहे.
सामाजिक नियमांवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या महिलेचा प्रवास सिनेमात दाखवण्यात आला आहे.