संभाजीनगर 52 दरवाजांचं शहर नाहीच!
संभाजीनगर 52 दरवाजांचं शहर नाहीच!
छत्रपती संभाजीनगर हे 52 दरवाजांचे शहर म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे.
खरचं शहराला 52 दरवाजे होते का? आणि आता किती शिल्लक आहेत? असे प्रश्न अनेकांना पडतात.
याबद्दल छत्रपती संभाजीनगर येथील इतिहास संशोधक संकेत कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.
सर्व इतिहासाच्या नोंदी बघितल्या तर या दरवाजांची संख्या ही 30 च्या पुढे जात नाही.
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा.
डासांच्या कटकटीतून मुक्ती हवीय? अंगणात लावा ही झाडे
पंढरीचा पांडुरंग भक्ताच्या भेटीला, 700 वर्षांपूर्वी दिलेला शब्द यंदाही पाळला, Video
संत ज्ञानेश्वरांनी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिरातच का घेतली समाधी? पाहा काय आहे कारण?
मुख्य शहर, बेगमपुरा, बाजीपुरा, नवखंड, किल्ले अर्क या पाच तटबंदीमध्ये दरवाजाची संख्या 30 आहे.
सध्या हमखास, कुणी, खास गेट, मोती कारंजा आणि कुंभार दरवाजा हे पाच दरवाजे नामशेष झालेत.
मकाई गेट, पैठण गेट, दिल्ली गेट, रोशन गेट, भडकल गेट, रंगीन गेट, नवबत गेट आदी 21 दरवाजे सध्या आहेत.
52 दरवाजाच्या नोंदी सापडत नसल्याने तसा उल्लेख करणं चुकीचं असल्याचं कुलकर्णी सांगतात.
जगातील सर्वात वजनदार गणपती