40 रुपयांपासून करा ‘इथं’ कपड्यांची खरेदी 

लहान मुलांसाठी नवनवीन कपडे घ्यायला प्रत्येकाला आवडतं.

त्यामुळे नाशिकमध्ये लहान मुलांसाठी स्वस्तात कपड्यांची खरेदी तुम्हाला कुठे करता येईल याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत.

नाशिक शहरातील शालिमार बाजारपेठ ही कपड्यांसाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे.

लहान मुलांच्या विविध कपड्यांचे पॅटर्न येथील खास आकर्षण आहे.

या बाजारपेठेमध्ये एक दिवसापासून तर अठरा वर्षांपर्यंतचे मुलांचे कपडे आहेत.

 तसेच किमतीचा विचार करता 40 रुपयांपासून तर 2800 रुपयांपर्यंत कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत.

लहान मुलांमध्ये झबल टोपड, होजिअरी ड्रेस, टूईन वन, 5 पिस ब्लेजर, 3 पिस ब्लेजर, जीन्स, टी शर्ट या बाजारात उपलब्ध आहे.

मुलींमध्ये शरारा, वन पिस फ्रॉक, शॉर्ट फ्रॉक असे विविध प्रकारचे कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत.

कोणतीही जुनी वस्तू मिळण्याचं ठिकाण, ‘इथं’ 90 वर्षांपासून भरतो हा बाजार