Fill in some text

CID फेम फ्रेडरिक्स सह 2023मध्ये 'या' कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

2023मध्ये अनेक नामवंत कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला.

टेलिव्हिजन अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा 23 मे रोजी एका कार अपघातात मृत्यू झाला.

गंदी बात फेम अभिनेता आदित्य यानं राहत्या घरी आत्महत्या केली. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे त्यानं असं केल्याचं म्हटलं गेलं. 

अभिनेते सतीश कौशिक यांचही हार्ट अटॅकनं निधन झालं.

श्रीदेवीला आवडणाऱ्या फुलांनी बहरलं लेकीचं गार्डन; जान्हवी कपूरच्या नव्या घराचे Inside Photo

हेही पाहा 

दिवंगत निर्माते यश चोप्रा यांची पत्नी पामेला चोप्रा यांनी वयाच्या 85व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

भोजपूरी अभिनेत्री आणि सिंगर आकांक्षा दुबे हिनं वाराणसीच्या एका हॉटेलमध्ये गळफार घेतला.  

मिर्जापूर सिनेमातील गुड्डू भैया म्हणजेच अभिनेते शाहनवाज यांचंही हार्ट अटॅकनं निधन झालं.

तारक मेहता का उल्टा चश्मा फेम अभिनेता सुनील होळकरचं लिव्हर सिरोसिसमुळे वयाच्या 40व्या वर्षी निधन झालं.  

आरआरआर सिनेमातील खलनायक आयरिश म्हणजेच अभिनेते रे स्टीवेन्सन यांचं वयाच्या 58व्या वर्षी निधन झालं.

अभिनेते शरद बाबू अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांचंही यंदा निधन झालं.  

अनुपमा फेम अभिनेते नीतिश पांडे याचं कार्डियक अरेस्टनं निधन झालं.

पप्पू दे पारूला फेम अभिनेत्रीचा बिकिनीत जलवा