दारू की सिगारेट, सर्वात जास्त धोकादायक काय? 

सिगारेटचे व्यसन हे धोकादायक मानले जाते.

सिगारेट, दारू, अफीम, गांजा, तंबाखू, पान मसाला या सर्वांचे व्यसन अत्यंत धोकादायक आहे.

दारू आणि सिगारेट यामध्ये सर्वात धोकादायक काय आहे, जाणून घेऊयात.

दारू व्यक्तीच्या मेंदूला डिप्रेस करते तर सिगारेट त्याला सातत्याने अलर्ट करते.

दारू आणि सिगारेट दोन्ही फुफ्फुस आणि मज्जासंस्थेसाठी धोकादायक आहेत.

दारू प्यायल्याने लिव्हर खराब होते.

सिगारेट प्यायल्याने फुफ्फुस खराब होते.

सिगारेटमध्ये तंबाखू आणि निकोटीनसारखे धोकादायक तत्त्व आहेत. 

यामुळे हृदयविकाराचा धोका येऊ शकतो.