अशा प्रकारे कॉफी प्यायल्यास मिळतील अनेक फायदे!

कॉफी अरेबिका नावाच्या झाडाच्या फळापासून कॉफी तयार केली जाते.

या झाडावर उगवलेल्या बीन्स (कॉफी बीन्स) भाजून आणि बारीक करून कॉफी पावडर बनवली जाते.

कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणात केल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.

ऊर्जा आणि चपळता वाढवण्यासाठी कॉफी उपयुक्त आहे. कॉफीमध्ये असलेले कॅफिन मेंदू आणि मज्जासंस्थेची क्रियाशीलता वाढवते.

दररोज 4 कप कॉफी प्यायल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका 30% कमी होतो.

More
Stories
मासिक पाळीच्या 4 दिवसांत धुवू नये केस! अंधश्रद्धा नव्हे, यामागे आहे सायन्स
कोंडा आणि केसगळतीवर रामबाण उपाय, घरीच बनवू शकता हे आयुर्वेदिक औषध
हिवाळ्यात कोथिंबीर साठवण्यासाठी पाहा या सोप्या टिप्स, अनेक दिवस राहील फ्रेश
कॉफीमध्ये असलेले कॅफिन लठ्ठपणा नियंत्रित करते.

मर्यादित प्रमाणात कॉफीचे सेवन लिव्हरचे रक्षण करते.

कॉफीच्या सेवनाने अल्फा-अमायलेज नावाचे एन्झाइम वाढते. यामुळे नैराश्य, तणाव आणि चिंता यापासून आराम मिळतो.

कॉफीमुळे रक्तदाब कमी होण्यासही मदत होते.

आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक