जगातील सर्वात थंड गाव, वातावरण फ्रिजरसारखं!
देशात हिवाळा सुरु झाला असून सर्वत्र थंडी पडत आहे.
डिसेंबर असल्यामुळे कडक थंडी पडायला सुरुवात झालीय.
More
Stories
कधी पाहिलंय असं रेस्टॉरंट? आत येताच मारतात कानशिलात, तरीही लोकांची भरमसाठ गर्दी
तरुणीनं ब्रशच गिळला, प्रकरण जाणून डोक्यावर माराल हात
अशी स्मशानभूमी जिथे माणसं नाही तर पुरली जातात मशीन्स
या वेळी भारतात अनेक ठिकाणी तापमान अंशापर्यंत पोहोचतं.
मात्र तुम्हाला जगातील सर्वात थंड गावाविषयी माहितीय का?
जगातील सर्वात थंड गाव सायबेरियन वाळवंटात आहे.
येथील लोकांचं आयुष्य म्हणजे डीप फ्रिजरमध्ये राहण्यासारखं आहे.
या गावाचे नाव याकुतिया आहे. जिथे किमान तापमान -68 सेल्सियस आहे.
दुपारच्या वेळीही इथे -40 सेल्सियस तापमान नोंदवलं जातं.
थंडीपासून वाचण्यासाठी लोकांना दाट केसाळ कपडे घालावे लागतात.