JN.1 व्हेरियंटची
लक्षणे
कोरोनाचा नवीन प्रकार JN.1 वेगाने पसरत आहे.
देशात या नवीन व्हेरियंटची 4 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत.
जाणून घ्या या व्हेरियंटची लक्षणे काय आहेत?
या व्हेरियंटची लागण झालेल्या व्यक्तीला ताप, खोकला, घसा खवखवतो.
यासोबत अंगदुखी, नाक वाहणे, दम लागणे आणि थकवा जाणवणे.
हे टाळण्यासाठी शक्य तितके पाणी प्या.
पुरेशी झोप घ्या आणि मास्क वापरा.
झिंकयुक्त पदार्थ खा आणि हर्बल चहा प्या.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक