हिवाळ्यात टाचांना भेगा पडतायंत? करा हे 3 उपाय!
हिवाळ्यात थंड हवेमुळे त्वचा कोरडी पडते.
विशेषत: टाचा, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो.
जर तुम्ही वेळीच भेगा पडलेल्या टाचांची काळजी घेतली नाही.
तर तुम्हाला वेदना सहन कराव्या लागतील.
लोक हिवाळ्यात पाणी कमी वापरतात.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे आपली त्वचा कोरडी होते.
कडाक्याच्या थंडीत अनवाणी चालल्याने टाचांना भेगा पडतात.
हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी मोहरीचे तेल, खोबरेल तेल, गुलाबपाणी इत्यादींचा वापर करावा.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक