6 नाही तर एकेकाळी 8 बॉलची असायची एक ओवर

जगातील क्रिकेटचा इतिहास फार मोठा आहे.

क्रिकेटशी संबंधित फॉरमॅटमध्ये वेळोवेळी नियम बदलत आहेत.

क्रिकेटमध्ये एक काळ असा होता की 8 चेंडूंची एक ओव्हर असायची.

मात्र, गोलंदाजीचा हा प्रकार काही देशांनीच स्वीकारला.

1889 साली प्रथमच चार ऐवजी पाच चेंडू टाकण्याचा नियम करण्यात आला.

परंतु, हा नियम फार काळ टिकू शकला नाही आणि त्यानंतर 1900 मध्ये पुन्हा बदल झाला.

यावेळी 6 चेंडूची एक ओवरचा नियम करण्यात आला.

पण, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांनी एक ओवर 8 चेंडूंचा नियम केला आहे.

हे फ्लॉप झाल्यानंतर, ICC ने 1978-79 मध्ये 6 चेंडूंची एक ओवर असा नियम कायम केला.