टीम इंडियाच्या हेड कोचला किती पगार मिळतो?
टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर भारतीय क्रिकेट टीमचा हेड कोच बदलणार आहे.
BCCI ने 13 मे रोजी यासंदर्भात पोस्ट शेअर करून टीम इंडियाच्या सिनियर पुरुष टीमच्या हेड कोच पदासाठी अर्ज पाठवण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे सध्या टीम इंडियाचा हेड कोच असलेला राहुल द्रविड टी 20 वर्ल्ड कपनंतर या पदावरून पायउतार होऊ शकतो.
BCCI सोबत कॉन्ट्रॅक्ट असलेल्या खेळाडूंना वर्षाला त्यांच्या ग्रेडनुसार 7 ते 1 कोटी पर्यंत पगार मिळतो.
BCCI टीम इंडियाच्या हेड कोचला वर्षाला जवळपास 7 ते 10 कोटी इतका पगार देते.
बीसीसीआयने राहुल द्रविडला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 पूर्वी टीम इंडियाचा हेड कोच म्हणजेच मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार राहुल द्रविडला बीसीसीआयकडून वर्षाला 10 कोटी इतके मानधन मिळते.
बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक नेमण्यासाठी प्रक्रिया सुरु केली असून यासाठीचे अर्ज 27 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंत देण्याचे आव्हान केले आहे.
RCBने बदलली गणितं, 3 संघ बाहेर, 6 जण प्लेऑफच्या शर्यतीत
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा